शिर्डी पंचायत निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठी राजकीय घडामोड घडली आहे. काँग्रेस शहर उपाध्यक्ष पदाचा सुरेश आरणे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर अनुसूचित जातीमधून अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केला. पत्नी अनिता आरणेंचा प्रभाग क्रमांक १ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सुरेश आरणे यांच्याशी बातचीत सचिन बनसोडे यांनी...